राजला आंबा (आवडणे)
Simple present
राजने आंबा (लपवणे) नाही
Simple past
राज आंबा (कापणे) का?
Simple future
राज आंबा (खरेदी करणे) नाही आहे का?
Continuous present
राज आंबा कुठे (धुणे) होता?
Continuous past
राज आंबा कधी (चोरणे) नसेल?
Continuous future
(Now, take each sentence & try to make 6 sentence format)
for ex.-
राणी शाळेत जाते
राणी शाळेत जात नाही
राणी शाळेत जाते का?
राणी शाळेत जात नाही का?
राणी कधी शाळेत जाते?
राणी शाळेत का जात नाही?